9 DATI PERNI YANTRA

52,800.66 ₹ 52800.66 INR

44,642.86 ₹

This combination does not exist.

Add to Cart

DATE: PLATE


9 दाती पेरणी यंत्र

  • सोयाबीन, हरभरा , मुंग ,उडीद ज्वारी गहू तूर करडी  इत्यादी , पेरणी करता येते.
  • सारा - - बागायती गहू पेरणीसाठी सारा पद्धती. गव्हाला पट्टा पद्धतीने पाणी देण्यास सोयीस्कर जाते.
  • पास --  कोरडवाहू (जिरायती) सोयाबीन, हरभरा , मुंग ,उडीद ज्वारी, इत्यादी, पेरणी सोबत बियाणे जमिनीत झाकून टाकते.